*जळगाव* *जिल्ह्यामध्ये असे काही शब्द आहेत की, जे जगाच्यापाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार नाहीत.*🤗🙏🏻
ल्हिव😝 (लिहीने)
भगुणं😝 (पातेलं)
चिच्चा😆(चींच)
चीचोरी 😆 (चिंचेच्या बिया)
गोरा😝 ( वासरू)
हेला 😝(म्हैशिच पिल्लू)
शिलगाव 😝( पेटव)
च्या 😝(चहा)
वझ😝 (ओझे)
गबस😝 (गप्प बस)
जनावर😝😝😝😝 (साप)
कवासनं😆(केव्हा पासुन )
झगड😆(भांडणे)
इचार😝 (विचारणे)
निवद 😝(नैवेद्य)
हान /चमकाड 😝(मार)
डांग😝 (फांदी)
लज्गरी😆(लक्जरी बस)
झाडनी😆(झाडू)
वयका बर😝 (ओळखा पाहू)
याद नी😝 (आठवेना)
पयाड😝 (पळव)
हान😝 (मार)
रगात😝 (रक्त)
गूच्चूप😝 (चिडी चुप)
ढोपार फुडीन😆(कोपर फोडीन)
धाकला 😝(लहान )
बानट😝 (वेडपट)
इतलूस😝 (थोडे)
कुढी व्हता😝 (कोठे होतास)
तढी😆 ( तिथे)
या पाइले😆 (या वेळी)
गयरं😆(खूप)
ट्याक्टर😆(ट्रँक्टर)
आढी😆(इथे)
आईतवारी😆 (रविवार)
सोमार😆 (सोमवार)
फफूटा😆 (धूळ)
पोया😆 (पोळ्या )
डोल😆(मोठी बादली)
घी ये 😆 (घेऊन ये)
दी ये😆 (देऊन ये)
फफ्फटी😆 (मोटार सायकल )
*हे शब्द तुम्हाला फक्त एथच ऐकायला मिळतील.* 👍👍